Slide background

सेंद्रीय उत्पादने

Read More

पोषण व निरोगी जिवनासाठी

ह्यूमिक आसिड, ट्रायकोवीर, मल्टीस्प्रेड,
मास, बायोकीलर, विटाग्रीन.

Slide background

आमची

ह्यूमिक आसिड, ट्रायकोवीर, मल्टीस्प्रेड,
आधिक गुणवत्ता व खात्रीलायक उद्त्पने.

Read More

अधिक गुणवत्ता व खात्रीलायक
उत्पादने

Slide background

सुजलाम् - सुफलाम् भारत

ऑर्गॅनिक उत्पादनाच्या साह्याने.

अधिक गुणवत्ता व खात्रीलायक उत्पादने

आम्ही प्रत्येक भारतीय कास्तकारला व स्टोअरवर वितरीत करतो

FARM NEWS

आमची संशोधने

हुमिक - L (Humic Acid 12%)

हुमिक L मूळे पांढऱ्या मुळांची वाढ झपाटणे होते. बियान्यांची उगवणक्षमता वाढते तसेच जमिनीतून अन्नद्रवे ग्रहण करण्यास झाडास मदत करिते. पिक हिरवेगार निरोगी दिसते.(फवारणी व जमिनीतून देण्याकरिता).

हुमिक फास्ट - (Himic Acid 12% + Folic Acid + सी वीड)

एक्ट्रातर - फायदे - रोपे निकोप हिरवीगार होतात. गळ्या, फुले, फळे अधिक प्रमाणत लागतात. फळांचा आकार मोठा होते. रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते.(फवारणी व जमिनीतून देण्याकरिता)

ट्रायकोवीर (Tricoderma Virdae)

फायदे - बुरशीपासून तयार केलेले जैविक बुरशीनाशक, मर, मुलकुंज, पिथिअम, फायातोथोरा रोगकारक बुरशीपासून झाडांचे संरक्षण करिते.

वापर - बीजप्रक्रिया - ५ ग्रॅम/ kg जमिनीतून दोन ते तीन kg कुजलेल्या शेणखतात किंवा कंपोस्ट खातात मिसळून देत येते. ड्रीप मधून वापर सुधा फायदेशीर सिद्ध होते.

मल्टीस्प्रेड (Multi Sprede)

मल्टीस्प्रेड - मल्टीस्प्रेड हे आधुनिक स्टीकर/स्प्रेडर असून फवारणी द्व्यारे वापर करतात. याची वापरणे कीटकनाशके, रोगनाशाके व तन नाशके झाडावर व्यास्थित फैलाव होते. कीटकनाशकचे व तन नाशकाचे परिणाम चांगले मिळतात. योग्य प्रमाणात वापरल्यास ओषधाची बचत करता येते.

सुपरचार्जर (Super Charger)

सुपरचार्जर - सुपरचार्जर हे झाडाचे सर्वागीण वाढीचे टोनिक असून रोपांची वाढ जलद गतीने करिते. अन्नद्रवे जमिनीतून शोषून घेते. पिके हिरवेगार होतात. झाडास पात्या (कळ्या), फुले, फळे अधिक दिसतात फळांचे आकार मोठे होतो.(फवारणी = ६० ml / पंप )

मास (Biostimulant)

मास हे जैविक उतेजक असून त्यामध्ये फोलिक असिड 1AA , 6BA , व इतर संजीवकाचे योग्य मिश्रण करून झाडाची फाद्याची वाढ झपाट्याने होते. कळी फुलाचा आकार मोठा होतो. फलधारणा लवकर होते. फळाचा आकार मोठा होते फुलगळ कमी होते (प्रमाण = १० ml / पंप ) .

बायोकीलर (Biokiller)

बायोकीलर हे जैविक कीटकनाशक असून कापूस, तूर, हरबरा, मिरची, सोयाबीन पिकांवर येणाऱ्या अळीचे योग्य नियंत्रण करीत असून पिकांवरील मित्रकिटकास हानिकारक नाही. तसेच वेलवर्गीय पिकांवरील नाग अळी व कांदा पिकांवर येणाऱ्या थ्रिफ़ ( फुलकिडे ) चे प्रभावी नियंत्रण करते. (प्रमाण २० मल/पंप).

विटाग्रीन (Vita-Green)

विटाग्रीन- हे पिकांचे संतुलित खाद्य असून त्यामुळे पिक लवकरात लवकर हिरवेगार होते. त्यावर गर्द काळोखी येते. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढते व पिकांची सर्वागीण वाढ होते.(प्रमाण ६० मल/पंप).

मनोगत

श्री बायोटेक ह्या लघुउद्योगाचे संचालक राजेश वि इरखेडे हे असून शिक्षण Bsc IInd पर्यंत घेता आले. नंतर त्यांनी स्वयंरोजगार योजने अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे "किटकशास्त्र " जैविक किटकनाशक उत्पादन तंत्र हे प्रक्षिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये द्र्य्कोदार्मा ट्रायकोडर्मा, ट्रायकोग्रामा, HANPV क्रायसोपा (भक्षक मित्र किटक) व इतर जैविक किटकनाशकांचे प्रक्षिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. वरील प्रक्षिक्षण घेताना वरील प्रकल्पाचे संयोजक डॉ. सातपुते ह्यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. त्यांनी राजेश वि इरखेडे ह्यांना उद्योग सुरु करण्यास प्रोत्साहन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली. "श्री बायोटेक निमगाव" हा लघुउद्योग १९९१ मध्ये जन्मांस आला त्यामध्ये "ट्रायकोवीर" (Tricoderma Virdae) हे जैविक बुरशीनाशक हे उत्पादन प्रथम सुरु केले. त्यामुळे पिंकावर येणाऱ्या मर, मूळकुंज रोगांचे प्रभावी नियंत्रण होते. शेतकर्यांनी वरील उत्पादन वापरण्यास सुरु केले. व त्याचे परिणाम उत्कृष्ठ दिसून आले. नंतर आमच्या लघुउद्योगाने HaNPV ह्या जैविक अळीनाशकाचे उत्पादन सुरु केले. त्यामुळे पिंकावरील अळ्या प्रथम रोग्रस्त होऊन मरत होत्या. शिवाय पिंकावरील मित्रकिटक व भक्षक किटक ह्यांना कुढलीच हानी होत नव्हती. "जिवो जिवस्थ जिवनम" म्हणीप्रमाणे किडींचे नियंत्रण होत नव्हते. विशेष म्हणजे त्या वेळेस इतर ओर्गानो फॉस्फरस (Organo phosphorus group) व पायरेथ्राईड वर्गातील किटकनाशकामुळे पिंकावरील अळ्या नियत्रणात येत नव्हत्या अळ्यांचे रासायनिक किटकनाशकांप्रती भरपूर प्रतिकारशक्ती तयार झाली होती. आमचे उद्योगाचे HaNPV औषधाने तूर, कपाशी, हरबरा, टोमाटो, मिरची पिंकावरील अळी नियत्रणात येऊन वरील पिंकाचे भरपूर उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात आले. त्यामुळे श्री बायोटेक ह्या लघुउद्योगाप्रती शेतकर्यांना एक दृढ विश्वास तयार झाला. लघुउद्योगाचे तंत्रज्ञान उत्पादनाचा योग्य दर्जा ह्यावर लघुउद्योगाचे विश्वास होता.पुढे आमचे लघुउद्योगाने स्वस्थ न बसता शेतकर्यांना कंपोस्ट खते, गांडूळखते,माक्रोन्युट्रीयंत कसे तयार करायचे ह्याचे प्रक्षिण शेतकर्यांना दिले. कंपनी चे संचालकांनी शेतकर्यांच्या शेतावर भेटी दिल्या. कंपोस्ट खताचे मार्गदर्शना व्यतिरिक्त पिंकावरील किडी व रोग कसे ओळखावे व त्यांची आर्धिक नुकसानाची पातळी (ETL) बद्दल शेतकर्यांना अनुभव सुद्धा आत्मसात केले. वर केलेल्या सामाजिक गोष्टीमुळे उद्योगाचे नाव प्रचलित झाले. नंतर आमचे उद्योगाने इतर सेंद्रिय (Organic) चार्जर, ह्युमिक ल, मास (Biostimulant) ह्या उत्पादनांची श्रुंखला शेतकर्यांना सदर केली. व शेतकर्यांनी तेवढ्याच उस्त्फ़ुतर्पने वरील उत्पादने स्विकारली परिणामी शेतकर्यांना उत्पादनात भरपूर वाढ झाली. वरील गोष्टी घडत असतांना शेतकर्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत होते.ह्या गोष्टी घडतांना शेतकऱ्यांचा आमचे उद्योगाप्रती विश्वास वाढतच गेला व उद्योगाची भरभराट होत राहिली. आज हजारो शेतकरी "श्री बायोटेक" ची उत्पादने वापरत आहे. आज सुपर चार्जर, बायोकिलर, ट्रायकोवीर, मल्टीस्प्रेड,विटाग्रीन,हुमिक - ल, हुमिक फास्ट, उत्पादने यशस्वीरित्या चालत आहे. नजीकच्या येणाऱ्या काळामध्ये सिविड पावडर, जेल, अमिनो असिड युक्त स्टीमुलेट इतर ओर्गायानिक बुर्शिनाशाके इत्यादी दर्जेदार शेती औषधांची (Total Organic) श्रुंखला देण्याचा कंपनीचे उद्दिष्ट आहे. वरील दर्जेदार Organic उत्पादने देतांना आमच्या लखूद्योग उत्पादनाच्या दर्जामध्ये कुढलेही तडजोड करणार नसून, योग्य खात्रीशीर उत्पादने शेतकऱ्यांच्या खरी पोहचतील ह्याची ग्वाही देतो.

आपला राजेश वि. इरखेडे

प्रोडक्ट्स

ओर्गानिक उत्पदन

  • GMO-free breed
  • Organic grown

आमचे सर्वोत्तम उत्पादने खरेदी करा

PARTNERS

सुजलाम् - सुफलाम् भारत !